ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धनंजय महाडिक हे कोल्हापूरच्या राजकारणातील खूप मोठं नाव आहे.
धनंजय महाडिकांचं कुटुंब हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतं. त्यांचा धाकटा मुलगा क्रिष्णराज महाडिक हे युट्युबर आहेत.
क्रिष्णराज यांच्या युट्यूब व्लॉगमधून कुटुंबाची माहिती मिळत असते. त्यांचे व्लॉग्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
महाडिकांच्या थोरल्या सुनबाईंचं नाव वैष्णवी म्हाडिक आहे.
वैष्णवी म्हाडिक या पृथ्वीराज महाडिकांच्या पत्नी आहेत.
गुगलवर दिलेल्या माहितीनुसार. वैष्णवी महाडिक सध्या कोल्हापूर सेंटर फॉर आर्ट अँड कल्चरमध्ये सहभागी आहेत.
याचसोबत त्या सासुबाईंसोबत भागीरथी निधी लिमिटेडमध्येही काम करतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वैष्णवी महाडिक या सामाजिक कामांमध्येही नेहमी पुढाकार घेतात. महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात.