Manasvi Choudhary
मराठी टेलिव्हिजनविश्वातली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकरने तिच्या दिलखेचक अंदानी साऱ्यांनाच थक्क केले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायमच तिचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते.
चाळीशी पार केली तरी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर इतकी फिट कशी असा प्रश्न आहे.
ऐश्वर्या नारकर नियमितपणे फिटनेस करते. सकाळी ऐश्वर्या नारकर वर्कआऊट करते.
ऐश्वर्या यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे.
व्यायामासोबतच ऐश्वर्या नारकर पौष्टिक आहार देखील घेतात.