Manasvi Choudhary
'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्र अपूर्वा नेमळेकर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
अपूर्वा नेमळेकर अभिनीत प्रेमाची गोष्ट ही मालिका आता निरोप घेणार आहे.
सोशल मीडियावर देखील अपूर्वा तिच्या साडीतील अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करते.
अपूर्वा नेमळेकरने तिचे काही खास फोटो सोशल मीडियाव पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर अपूर्वाच्या फोटोंना तिच्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेट्स येत आहेत.