Manasvi Choudhary
चेहऱ्यावरची त्वचा चमकदार राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही टिप्स फॉलो करा.
आयुर्वेदानुसार कोरफडमध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत.
कोरफडचा वापर चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
त्वचेवरील ब्लॉक हेड्स कमी होण्यास मदत करते.
त्वचेवर कोरफड लावल्याने त्वचा मऊ अन् मुलायम होते.
कोरफड लावल्याने त्वचेवरील काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते.
कोरफडचा रस लावल्याने त्वचेला ग्लो येतो यामुळे फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.