Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी ५ चा विजेता अभिजीत सांवत सोशल मीडियावर सक्रिय असतो.
अभिजीत त्याचे विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करतो.
नुकतेच अभिजीतने पत्नीच्या वाढदिवसानिमित्तचे फोटो पोस्ट केले आहेत.
पॅरिसमध्ये हे कपल सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.
अभिजीतच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.
रोमॅन्टिक अंदाजात हे दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत.
सोशल मिडियावर अभिजीतचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून फॅन्स लाईक्स अन् कमेट्स करत आहेत.