Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी स्पर्धक गायक उत्कर्ष शिंदेचा आज ३९ वा वाढदिवस आहे.
उत्कर्षचा जन्म 11 जानेवारी 1986 मध्ये मुंबईत झाला आहे.
उत्कर्ष हा प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा आहे.
उत्कर्षने आजवर त्यांच्या सुमधूर गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
उत्कर्ष शिंदे हा मराठी इंडस्ट्रीत सक्रिय असतो.
मराठी मालिका ज्ञानेश्वरी माऊली मध्ये उत्कर्ष दिसला होता.
उत्कर्ष शिंदेने त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पुणे, मुंबई, लंडन आणि अमेरिकेत घेतले.
उत्कर्ष एमडी असून त्याने पद्युत्तर शिक्षण लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले.