Tripti Dimri: ‘ॲनिमल’मधल्या इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलेली तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

Chetan Bodke

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

तृप्तीची भूमिका

तिने चित्रपटामध्ये एका इन्फॉर्मरची भूमिका केली असून तिने चित्रपटामध्ये रणबीरसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. त्यांच्या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

कोण आहे तृप्ती डिमरी?

चित्रपटातील एका लहान पात्रामुळे चर्चेत आलेली ही तृप्ती डिमरी आहे तरी कोण? त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

‘मॉम’ चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरुवात

२०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘मॉम’ चित्रपटातून तृप्ती डिमरीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

सोशल मीडियावर सक्रिय

तृप्ती डिमरी कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत असते.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

तृप्तीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

तृप्ती कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

नॅशनल क्रश तृप्ती डिमरी

सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तृप्तीचा नॅशनल क्रश म्हणून जाहीर करावं, अशा मीम्स जोरदार व्हायरल होत आहे.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

‘कला’ चित्रपटातून तृप्ती चर्चेत

तृप्तीने फक्त थिएटर विश्वातच नाही तर, ओटीटी विश्वातही स्वत:चे स्थान पक्के केले आहे. ‘कला’ चित्रपटातून तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

सोशल मीडियावरील चाहते

तृप्तीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर २.६ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

Tripti Dimri Photos | Instagram @tripti_dimri

NEXT: ब्लॅक ब्युटी, बोल्ड अवतार... दिपिकाचा खास लूक

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone
येथे क्लिक करा...