'या' फोटोतील हिरोईनला ओळखलं का? चित्रपटसृष्टीत हक्क गाजवतेय...

Manasvi Choudhary

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची अत्यंत लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

Tejashri Pradhan New Look

अभिनयाने जिंकली मने

तेजश्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Marathi Actress

नव्या लूकमुळे चर्चेत

ग्लॅमरच्या दुनियेत तेजश्रीने आता तिच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.

Marathi Actress Fashion

सुंदर दिसेतय तेजश्री

अतिशय सुंदर, हसऱ्या अंदाजात तेजश्रीने हे फोटो शेअर केले आहेत.

Celebrity Photoshoot

हेअरकट स्टाईल

या फोटोशूटसाठी तेजश्रीने नवीन हेअरकट केलेला आहे जो तिच्या लूकवर खुपच क्यूट दिसत आहे.

Tejashri Pradhan Haircut

शॉर्ट वनपीस

लूकविषयी सांगायचं तर, तेजश्रीने लाल शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.

Tejashri Pradhan Red Short One Piece Look

फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर तेजश्रीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकरी लाईक्स करत आहेत.

Tejashri Pradhan Red Short One Piece Look | Instagram

NEXT: अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

येथे क्लिक करा..