Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer: 'लाल लाल कलरची बांगडी' सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचा गायक कोण आहे?

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर व्हायरल गाणी

सोशल मीडियावर अनेक गाणी, रिल्स आणि व्हिडीओ ट्रेडिंगमध्ये असतात.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

सेलिब्रिटी रिल्स

नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी, इनफ्ल्युएन्सर या गाण्यावर व्हिडीओ क्रिएट करतात.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

'लाल लाल कलरची बांगडी'

सध्या सोशल मीडियावर एक गाणं अक्षरक्ष:धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकाच्या इन्स्टा रिलवर वाजणाऱ्या या गाण्याचं नाव 'लाल लाल कलरची बांगडी' असं आहे.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

'लाल लाल कलरची बांगडी' ट्रेडिंग गाणे

कोणी गायले गायन

'लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल' हे गाणं संजू राठोडने गाणं गायलं आहे.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

कोणी केली गाण्याची निर्मिती

या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. १९ एप्रिलला हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

गाण्यात झळकणारी अभिनेत्री कोण?

या गाण्यामध्ये संजू राठोड आणि ईशा मालवीय यांची जोडी दिसते आहे. ईशा ही संजू राठोडच्या शेकी गाण्यात झळकली होती.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

व्हायरल गाणे

काही दिवसांतच या गाण्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer

next: Perfect Bra Tips: महिलांसाठी ब्रा घालण्याचे नियम काय आहेत

Best sports bra
येथे क्लिक करा...