Perfect Bra Tips: महिलांसाठी ब्रा घालण्याचे नियम काय आहेत?

Manasvi Choudhary

ब्रा घालण्याचे नियम

'ब्रा' ही प्रत्येक महिला व मुलींसाठी अत्यंत महत्वाची असते. मात्र अनेक मुली ब्रा कडे व्यवस्थित लक्ष देत नाही. ब्रा घालण्याचे देखील नियम आहेत.

Perfect Bra Tips

परफेक्ट ब्रा साइज

महिला व मुलींना स्वत:ची ब्रा साईज माहित असणे महत्वाचे आहे. यानुसार तुम्ही परफेक्ट साईजची ब्रा निवडू शकता.

bra size

शरीराचा आकार बिघडतो

चुकीच्या पद्धतीची किंवा चुकीच्या साईजची ब्रा घातल्यास शरीरावर परिणाम होतो. तुम्ही घातलेली ब्रा अधिक घट्ट किंवा अधिक सैल नसावी.

Side effects of tight bra

ब्रा कधी बदलावी?

तुम्ही एकच ब्रा वर्षानुवर्षे वापरत असाल तर ते चुकीचे आहे. ब्रा ही दर तीन महिन्यांनी बदलावी.

When to replace your bra

योग्य ब्रा निवडा

प्रत्येक आऊटफिट्सनुसार ब्रा निवडणे महत्वाचे आहे. व्यायाम, योगा करताना स्पोर्टस ब्रा वापरा. तर पार्टीवेअर किंवा ओपन शोल्डर ड्रेस घातल्या स्ट्रॅपलेस ब्राची निवड करा.

Best sports bra

वॉशिंग मशीनमध्ये ब्रा धुवू नका

ब्रा वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. ब्रा कधीही हाताने धुवावी. ब्रा कोरडी सुकल्यानंतरच घाला. ओली किंवा ओलसर ब्रा घातल्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Bra Washing Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्यसल्ला घ्या.

Health Care Tips | Yandex

NEXT: Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

kidney disease prevention
येथे क्लिक करा...