Tanvi Pol
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने जोरदार कारवाई केली.
या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते.
भारतीय सैन्याने त्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली.
त्यातील एक महिला अधिकारी म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंह
मात्र तुम्हाला माहिती आहे का, विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या पती बाबत.
व्योमिका सिंग यांचे पती तेखील हवाई दलात पायलट आहेत.
मुख्य म्हणजे तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय हवाई दलाशी संबंधित आहेत.