Manasvi Choudhary
संपूर्ण जगामध्ये विमानतळ हे महत्वाचे असते.
विमानतळ विविध देश आणि शहरातील नागरिकांना जोडण्याचे काम करते.
जगामध्ये सर्वच ठिकाणी विमानतळ आहेत.
जगातील सर्वात मोठे विमानतळ हे सौदी अरेबिया येथे आहे.
किंग फहद असं या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आहे.
७८० स्क्वेअर किलोमीटरवर क्षेत्रफळात हे विमानतळ आहे.
विमानतळामध्ये लक्झरीयस सुविधा उपलब्ध आहेत.
किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ सौदी अरेबिया दुबईच्या व्यस्त महानगराशी जोडते.