India Border Countries: भारताशी कोणत्या देशाच्या सीमा जोडलेल्या आहेत?

Manasvi Choudhary

भारत

भारत देश हा भव्य आणि विविधतेने भरलेला देश आहे.

सीमारेषेवरील देश

भारताच्या सीमारेषेवरील देश कोणते आहेत ते जाणून घेऊया.

चीन

भारत देशाची उत्तर दिशा हि जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या राज्याच्या बाजूला आहे.

चीन

या राज्यांना म्हणजेच उत्तर दिशा असलेल्या सीमा ही चीन देशाला जोडते.

नेपाल

भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम राज्याला नेपाल या देशाची सीमा जोडलेली आहे.

पाकिस्तान

भारताचा गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्यांना पाकिस्तानची सीमा लागून आहे.

भूतान

भारताला भूतान या देशाची ६९९ किमी लांबीची सीमा जोडलेली आहे.

श्रीलंका

भारताची श्रीलंकेशी २८८ किमी लांबीची सागरी सीमा जोडलेली आहे.

NEXT: What Is Blackout: 'ब्लॅकआऊट' म्हणजे नेमकं काय? युद्धाच्यावेळी का केला जातो जाणून घ्या

येथे क्लिक करा..