Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये सायली संजीवची ओळख आह
मालिका आणि चित्रपटांमधून सायलीने तिची छाप उमटवली आहे.
सायली प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
सायली संजीवचं पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर असे आहे.
सायलीच्या तिच्या नावापुढे आडनाव कधीच लावत नाही.
सायलीच्या वडिलाचं नाव संजीव आहे.
सोशल मीडियावर सायली दैंनदिन अपडेट देत असते.