Manasvi Choudhary
फळांचा राजा हापूस आंबा बाजारात आला आहे.
कोकणचा राजा स्पेशल हापूस आंब्याला मोठी पसंती आहे.
हापूस आंब्याची किंमत १ हजार रूपयांपासून प्रति डझन आहे.
आंब्याच्या वजनानुसार आणि आकारानुसार त्याचे दर कमी जास्त होतात.
गुढीपाडवानंतर आब्यांचे दर कमी झाले आहेत.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आब्यांचे दर ३०० ते १२०० प्रति डझन होते.
मात्र सध्या माहितीनुसार, आब्यांचे दर २०० ते ८०० प्रतिडझन आहे.