Tomato Chutney: तिखट अन् झणझणीत टोमॅटोची चटणी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

टोमॅटो चटणी

साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Tomato Chutney | Saam Tv

साहित्य

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, मोहरी, लाल तिखट मसाला, गूळ, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Tomato Chutney | Saam Tv

टोमॅटो स्वच्छ धुवा

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कापा, नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे बारीक तुकडे करा.

Tomato Chutney | yandex

मोहरी आणि जिरे फोडणी

गॅसवर कढईत गमर तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला.

Tomato Chutney | Saam Tv

हिरवी मिरची घाला

यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

Tomato Chutney | Saam Tv

मिश्रण परतून घ्या

मिश्रणात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.

Tomato Chutney | saam tv

मिश्रण मिक्स करा

कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यात मसाला, मीठ आणि टोमॅटो घालून मिक्स करा.

V | yandex

गूळ घाला

थोडा गूळ घाला आणि झाकण लावा.

Tomato Chutney | Saam Tv

टोमॅटोची चटणी तयार

अशाप्रकारे टोमॅटोची चटकदार चटणी सर्व्हसाठी तयार आहे

Tomato Chutney | Freepic

NEXT: Ladki Bahin Yojana: ठरलं? 'या' दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार एप्रिलचे पैसे

येथे क्लिक करा...