Manasvi Choudhary
लाडकी बहिण योजना सध्या फारच चर्चेत आहेत.
प्रत्येक महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळतात.
लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये महिलांना मिळतात.
अशातच आता महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहिणींना ३० एप्रिल मिळण्याची शक्यता आहे.
३० एप्रिलला अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर लाडकीच्या खात्यात पैसे येतील.
नवीन नियमानुसार, ८ लाख लाडकी बहिणींना ५०० रूपये मिळणार असल्याची माहिती आहे