Manasvi Choudhary
तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या प्रोफेशनल आयुष्यासह पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
मालिका आणि चित्रपट या माध्यमातून तेजश्री प्रधानने सिनेसृष्टीत तिची छाप उमटवली आहे.
होणार सून मी ह्या घरची, अगंबाई सासूबाई या मालिकांमधून तेजश्री प्रधान घराघरांत पोहचली आहे.
तेजश्री प्रधानने तिच्या क्रशबद्दल अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली हा तेजश्री प्रधानचा क्रश आहे.