Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
अभिनयसोबतच प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधते.
प्राजक्ता माळी अभिनय क्षेत्रातसह व्यवसायिका देखील आहे.
कर्जत येथे अभिनेत्री प्राजक्ता माळीचे फार्महाऊस आहे.
प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव प्राजक्तकुंज असे आहे.
हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे.
खास व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही पार्टनरसोबत येथे भेट देऊ शकता.
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये एक दिवस राहण्याचा खर्च १५ ते ३० हजार रूपये आहे.