Ankush Dhavre
नुकताच रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला.
या स्पर्धेतील फायनलमध्ये मुंबईने विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला
या स्पर्धेत मुंबईचा युवा शिलेदार तनुष कोटीयान चांगलाच चमकला
शानदार खेळीच्या बळावर त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आहे
त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना २९ गडी बाद केले. तर फलंदाजीत ५०२ धावा केल्या.
यापूर्वी बडोदाविरुद्धच्या सामन्यात त्याने तुषार देशपांडेसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती
२५ वर्षीय तनुषचा जन्म मुंबईत झाला
त्याने २०१८ मध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं होतं