IPL Records: IPL स्पर्धेतील एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Ankush Dhavre

ख्रिस गेल

ख्रिस गेलने २०१२ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना एकाच षटकात ५ षटकार मारले होते

chris gayle | yandex

ख्रिस गेल

त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करायचा

royal challengers bangalore | yandex

राहुल तेवतिया

आयपीएल २०२० राहुल तेवतियाने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना सलग ५ षटकार मारले होते

rahul tevatia | yandex

राहुल तेवतिया

हा कारनामा त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना केला होता

Rahul tevatia | yandex

रविंद्र जडेजा

जडेजाने RCB विरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता

ravindra jadeja | yandex

रविंद्र जडेजा

त्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत होता

ravindra jadeja | yandex

रिंकू सिंग

रिंकू सिंगने कोलकाता गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता

rinku singh | yandex

रिंकू सिंग

रिंकूने हा कारनामा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना केला होता

rinku singh | yandex

NEXT: हे आहेत IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

Lasith malinga | yandex
येथे क्लिक करा