Suryakanta Patil: भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या सूर्यकांता पाटील कोण?

Manasvi Choudhary

सूर्यकांता पाटील

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Suryakanta Patil | Social Media

राजकीय वारसा

सूर्यकांता पाटील मूळ नांदेडच्या असून त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. नगरसेवक पदाची निवडूक लढवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Suryakanta Patil | Social Media

विधानसभा लढवली

त्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर १९८० मध्ये सूर्यकांता यांनी हदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.

Suryakanta Patil | Social Media

राज्यसभेत पोहोचल्या

सूर्यकांता पाटील यांची १९८६ मध्ये काँग्रेसकडून राज्यसभेसाठी वर्णी लागली. त्यानंतर त्या राज्यसभेत पोहचल्या.

Suryakanta Patil | Social Media

तीन वेळा लोकसभा लढवली

सूर्यकांता यांनी १९९१, १९९८ आणि २००४ अशी ३ वेळा लोकसभेसाठी निवडणूक लढवली.

Suryakanta Patil | Social Media

भाजपात केला प्रवेश

२०१४ मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं.

Suryakanta Patil | Social Media

मंत्रीपदाचा कारभार सांभाळला

त्यानंतर केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाचा कारभार त्यांनी सांभाळला.

Suryakanta Patil | Social Media

NEXT:Jaya Kishori: जया किशोरी याचं खरं नाव काय? अनेकांना माहितीच नाही

Jaya Kishori | Social Media
येथे क्लिक करा...