Manasvi Choudhary
बिग बॉस विजेता सूरज चव्हाण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो.
अलिकडेच सूरज चव्हाणचा झापूक- झुपूक चित्रपट रिलीज झाला.
सोशल मीडियावर सूरज चव्हाण मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
सूरजने साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुख:द धक्का दिला.
सूरजने अंगठी घालताना दिसतो आहे.
मुलीने देखील छान साडी परिधान केली आहे. दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.
सोशल मीडियावर सूरजच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.