Manasvi Choudhary
सोमवार हा आठवड्यातील पहिला दिवस आहे.
सोमवारी पूजा करण्याला शुभ मानले जाते.
सोमवार हा दिवस भगवान शिव आणि चंद्रदेवाला समर्पित आहे.
सोमवारी ॐ नमः शिवाय: या मंत्राचा जप करा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनाम् उर्वीरुक्मिविधूमिवो। या मंत्राचा जप केल्याने सर्व दुःख आणि त्रास दूर होतात.
भगवान शंकराच्या मंदिराच जाऊन या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ होईल.