Manasvi Choudhary
अभिनेत्री गिरीजा ओकनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
इंटरनेटवर गिरीजानं तिच्या सौंदर्याने मार्केट खाल्लं आहे.
रातोरात अभिनेत्री गिरीजा ओक भलतीच प्रसिद्ध झाली आहे.
गिरीजाचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेटकर्यांनी तिला नॅशनल क्रश म्हटलं आहे.
अशातच तुम्हाला गिरीजा ओकचा नवरा कोण आहे हे माहितीये का ?
गिरीजाच्या नवऱ्याचं नाव सुहृद गोडबोल असं आहे. तो प्रसिद्ध निर्माता आहे.
गिरीजा आणि सुहृदने २०११ मध्ये विवाह केला त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. जिचं नाव मृण्मयी गोडबोले आहे.
सोशल मीडियावर गिरीजा नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.