Manasvi Choudhary
जगात कोट्यवधी प्राणी आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आणि राहणीमान वेगळे असते.
बिबट्या हा मासाहरी प्राणी आहे. ज्याला चित्ता म्हणून देखील ओळखले जाते.
बिबट्या सर्वसामान्यपणे दाट जंगलात आणि अभयारण्यात राहतात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास भितीचे वातावरण होते.
बिबट्या नेमका किती वर्षे जगतो? याविषयी जाणून घेऊया.
अर्थात प्रत्येक बिबट्यांचे आयुष्य हे त्यांच्या जाती प्रजातींवर अवलंबून असते. पाळीव किंवा प्राणी संग्रहालयातील बिबट्या जास्त काळ जगतात.
पाळीव बिबट्यांचे आयुष्य हे अधिक असते पाळीव बिबट्या योग्य काळजी घेतल्यास २० ते ३० वर्षे जगतात.
जंगली बिबट्यांचे आयुष्य साधारणपणे १० ते १५ वर्षे जगतात.
बिबट्या हे प्राणी काळवीट, हरीण, माकडे, डुक्कर, उंदीर, ससा, साप या प्राण्यांची शिकार करतात आणि खातात. मानवी वस्तीत बिबट्या गुरे, पाळीव प्राणी आणि माणसांचीही शिकार करतात.