Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
जुलै २०२४ मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना एकूण जुलै ते एप्रिल महिन्याचे एकूण १५००० रूपये मिळाले आहेत.
सध्या महिला लाडकी बहीण योजनेच्या मे च्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ कोटी ३४ लाख महिलांनी लाभ घेतला आहे.