Manasvi Choudhary
प्रसिद्ध टिव्ही स्टारर शोभिता शिवन्नाने तिचं आयुष्य संपवलं आहे.
शोभिताने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी हे टोकाचं पाऊल उचललं.
मालिकांमध्ये शोभिताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
शोभिताने गालीपता, मंगला गौरी, कोगिले, कृष्णा रूक्मिणी आणि अम्मावरू यामध्ये काम केले आहे.
एराडोंडला मुरू आणि जॅकपॉट या चित्रपटात ती दिसली होती.
शोभिताने हैद्राबादमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
मात्र शोभिताने हे का केलं असावं याबाबतची अद्याप माहिती समोर आली नाही.