Manasvi Choudhary
प्रताप सरनाईक हे शिवसेना पक्षातील मुख्य नेते आहेत.
प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा येथे झाला आहे.
प्रताप सरनाईक यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण डोंबिलीतील एस. व्ही. जोशीमधून पूर्ण केलं आहे.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रिक्षा देखील चालवायचे.
१९९७ मध्ये प्रताप सरनाईक यांनी राजकरणात प्रवेश केला.
याचवर्षी १९९७ मध्ये प्रताप सरनाईक हे ठाणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
२००८ मध्ये प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.