Ajinkya Nanaware: अभिनेत्री शिवानी सुर्वेचा नवरा काय करतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवानी सुर्वे

थोडं तुझं थोडं माझं मालिकेतील अभिनेत्री शिवानी सुर्वे नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

वैयक्तिक आयुष्य

शिवानी सुर्वे ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही बोलत नाही.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

शिवानीचे लग्न

शिवानी सुर्वेने एका वर्षापूर्वी लग्नगाठ बांधली.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

अंजिक्य ननावरे

शिवानीच्या नवऱ्याचे नाव अंजिक्य ननावरे आहे.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

अभिनेता

अंजिक्य हादेखील मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तो नुकताच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकला होता.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

रिलेशनशिप

अंजिक्य आणि शिवानी ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची लव्हस्टोरीही हटके आहे.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

तू जिवाला गुंतवावे

शिवानी सुर्वे आणि अंजिक्यची केमिस्ट्री तू जिवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवरच जुळली.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

क्युट कपल

शिवानी आणि अंजिक्य हे मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असतात.

Shivani Surve- Ajinkya Nanaware | instagram

 Next: प्रभू देवा कसा बनला भारताचा 'मायकल जॅक्सन'?

HBD Prabhu Deva | instagram
येथे क्लिक करा