Shreya Maskar
आज (3 एप्रिल) कोरिओग्राफर प्रभू देवाचा वाढदिवस आहे.
आज प्रभू देवा 52 वर्षांचा झाला.
प्रभू देवा उत्तम क्लासिकल डान्सर आहे.
प्रभू देवाने भरतनाट्यम देखील शिकला आहे.
प्रभू देवा भारताचा 'मायकल जॅक्सन' म्हणून ओळखला जातो.
प्रभू देवाचे कुटुंबच नृत्याशी संबंधित आहे.
प्रभू देवाने एका मिडिया मुलाखतीत सांगितल्यानुसार, मायकल जॅक्सनचा प्रभू देवावर सर्वात जास्त प्रभाव आहे.
प्रभू देवाचा नृत्य दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'वेत्री विज्ह' होता.