Shreya Maskar
आज (3 एप्रिल) बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसीचा वाढदिवस आहे.
आज विक्रांत मॅसी 38 वर्षांचा झाला.
'१२ वी फेल' चित्रपटामुळे विक्रांत मॅसीला खूप लोकप्रियता मिळाली.
विक्रांत मॅसीने मुंबईच्या सेंट अँथनी हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.
विक्रांतने पुढील शिक्षण मुंबईच्या आर.डी. नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून पूर्ण केले.
विक्रांत मॅसी हा प्रशिक्षित ट्रेंड जॅझ डान्सर आहे.
विक्रांत मॅसीने हिंदी चित्रपट, वेब सीरिज आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विक्रांत मॅसीची संपत्ती जवळपास 20 ते 25 कोटी रुपये आहे.