Shirley Setia | रातोरात फेमस होणारी 'पाजामा पॉपस्टार' नक्की आहे तरी कोण?

Shraddha Thik

न्यूझीलंड गायिका आणि अभिनेत्री

शर्ली सेटिया ही एक न्यूझीलंड गायिका आणि अभिनेत्री आहे.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

राष्ट्रीय क्रश म्हटले गेले

शर्ली सेटिया तिच्या चांगल्या लूकमुळे रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आणि तिला 'राष्ट्रीय क्रश' म्हटले गेले.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

उत्कृष्ट गाणी

एकीकडे तिच्या लूकने लोकांची मने जिंकली तर दुसरीकडे आवाजाने गायलेल्या उत्कृष्ट गाण्यांनी तिने चाहत्यांची मने जिंकली.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

दमण येथे जन्म झाला

शर्ली सेटिया यांचा जन्म 2 जुलै 1995 रोजी केंद्रशासित प्रदेश दमण येथे झाला, परंतु तिचे बालपण न्यूझीलंडमध्ये गेले.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

टी-सीरीज स्पर्धेत भाग...

तिने टी-सीरीजने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि ती विजेती ठरली.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

'पाजामा पॉपस्टार'

तिने या टी-सीरीजसाठी बेडरूममधूनच पायजामा घातलेला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यानंतर तो 'पाजामा पॉपस्टार' म्हणून ओळखला जाऊ लागला.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

यूट्यूबवर खळबळ

शर्लीने इंडो-किवी स्टाईलमध्ये 'सनम रे' हे गाणे गायले, ज्यामुळे यूट्यूबवर खळबळ उडाली.

Shirley Setia | Instagram @shirleysetia

Next : New Year पार्टीत Kriti Sanon चे हे ड्रेस ठरतील Glamorous

येथे क्लिक करा...