Shraddha Thik
क्रिती सेनॉनला बॉलिवूडची परमसुंदरी म्हणून ओळखले जाते.
क्रिती नेहमीच आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करतच असते.
तुमच्या New Year च्या पार्टीसाठी क्रितीचे हॉट आणि बोल्ड ड्रेस पाहूयात.
क्रितीच्या या रेड ड्रेसमध्ये तुम्हाही हॉट आणि स्विट दिसाल.
अभिनेत्रीचा हा बॉडिकॉन ड्रेस खुपच मस्त आणि बॉडी फिट आहे.
या ड्रेसमध्ये क्रिती बोल्ड अवतारात दिसत आहे. हा ड्रेस तुम्हीही ट्राय करू शकता.
क्रितीचा हा लुक तुम्हालाही खूप आवडेल. हा Knee लेंग्थ असून सिल्क मटेरीअलमध्ये आहे.