Bharat Jadhav
शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचं कारण आत्महत्या
महाराष्ट्रातील हजारो तरुणांना हिंदुत्व चळवळीशी जोडण्याचे काम शिरीष महाराज मोरे यांनी केले.
बालपणापसूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.
शिरीष महाराजांचा २० दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता.
संतवाङमयाचे अभ्यासक-कीर्तनकार शिरीष महाराज प्रखर वक्ते, संत साहित्याचे जाणकार होते.
शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. होणाऱ्या बायकोला देखील शिरीष महाजारांनी चिठ्ठी लिहिली होती.
पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला संदेश. तर दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला संदेश. तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला.
शिरीष महाराज यांच्या डोक्यावर कर्ज होतं. त्यांच्या नावावर एकूण ३२ लाखांचे कर्ज आहे.