Manasvi Choudhary
चाणक्यांच्या मते मैत्री करताना काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
मैत्री करताना व्यक्तीचे वागणं आणि स्वभाव या गोष्टी ओळखायला शिका.
एक खरा मित्र हा तुमच्या संघर्षात तुमच्या पाठीशी असेल.
खरा मित्र हा तुम्हाला प्रोत्साहित करत असतो.
सच्चा मित्र हा फक्त सुखामध्ये नाही तर नेहमीच तुमच्यासोबत असतो.
अडचणीच्या वेळी साथ सोडणाऱ्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नका.
खोटे बोलणाऱ्या व्यक्तींशी कधीही मैत्रीही करू नका.
अनेकजण आपल्या स्वार्थासाठी मैत्री करतात अशा लोकांपासून सावध राहा.
मैत्री करताना विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. यामुले विश्वासघात करणाऱ्यांशी कधीही मैत्री करू नका.