Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचं नातं कुणाशी?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर विविध ठिकाणी स्पॉट होत असते.

Janhvi Kapoor | Instagram

फोटो व्हायरल

जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Janhvi Kapoor | Instagram

हटके स्टाईल

अलिकडेच जान्हवी अनंत अंबानीच्या वेडिंग कार्यक्रमांमध्ये दिसली. यावेळी तिच्या हटके स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Janhvi Kapoor | Instagram

कोण आहे बॉयफ्रेंड

जान्हवी कपूर कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा बिझनेसमॅन आहे.

Janhvi Kapoor | Instagram

लहानपणापासूनचे मित्र

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

डेटची चर्चा

जान्हवी कपूर मागील काही वर्षापासून शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Janhvi Kapoor | Instagram

NEXTT: Dharmaveer 2: 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका

येथे क्लिक करा....