Dharmaveer 2: 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका

Manasvi Choudhary

मराठी चित्रपट

मराठी चित्रपट 'धर्मवीर' च्या सुपरहिट यशानंतर आता 'धर्मवीर 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dharmaveer 2 | Social Media

चित्रपटाची उत्सुकता

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामुळे चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Dharmaveer 2 | Social Media

चित्रपटाची कथा

शिवसेना दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर २' हा चित्रपट आहे.

Dharmaveer 2 | Social Media

भूमिका

अभिनेता प्रसाद ओक हा धर्मवीर आनंद दिघेच्या भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.

Dharmaveer 2 | Social Media

व्यक्तिरेखा

चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. अभिनेता क्षितिश दाते ही व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत.

Dharmaveer 2 | Social Media

भाषा

हा सिनेमा मराछी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये रिलीज होईल.

Dharmaveer 2 | Social Media

कधी होणार प्रदर्शित

धर्मवीर हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Dharmaveer 2 | Social Media

NEXT: National Mango Day 2024: दरवर्षी 22 जुलैला आंबा दिवस का साजरा केला जातो?

येथे क्लिक करा...