National Mango Day 2024: दरवर्षी 22 जुलैला आंबा दिवस का साजरा केला जातो?

Manasvi Choudhary

राष्ट्रीय आंबा दिवस

आज 22 जुलै सर्वत्र राष्ट्रीय आंबा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

National Mango Day 2024 | Yandex

फळांचा राजा

सर्वांच्या आवडीचा आंबा हा फळांचा राजा आहे.

National Mango Day 2024 | Yandex

22 जुलै आंबा दिवस

जुलै महिन्याच्या 22 तारखेला आंबा दिवस का साजरा करतात? असा प्रश्न सर्वांनाच आहे.

National Mango Day 2024 | Yandex

जगभरात प्रसिद्ध

आंबा हा फळ जगभरात प्रसिद्ध आहे.

National Mango Day 2024 | Yandex

कधी झाली सुरूवात

भारतात तब्बल 5000 वर्षापासून आंबा या फळाची लागवड केली जात आहे.

National Mango Day 2024 | Yandex

आंब्याची लागवड

पहिल्यांदा आंब्याची लागवड दक्षिण-पूर्व आशियात सुरू झाली.

National Mango Day 2024 | Yandex

असं पडलं नाव

आंबा या फळाचं नाव मन्ना या शब्दावरून पडलं. नंतर व्यापारी भाषेत मांगा असं झालं.

National Mango Day 2024 | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

आंबा या फळाचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.

National Mango Day 2024 | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Gatari Amavasya 2024: यंदा गटारी अमावस्या कधी आहे?

येथे क्लिक करा...