Manasvi Choudhary
आषाढ महिन्यातील अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात.
आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस गटारी अमावस्या म्हणून साजरा करतात.
गटारी हा शब्द गतहारी असा आहे. बोलीभाषेत या शब्दाला गटारी असं बोललं जातं.
यंदा गटारी अमावस्या 4 ऑगस्ट 2024 ला साजरी केली जाईल.
गटारी अमावस्येला दीपपूजन करण्याला विशेष महत्व आहे.
श्रावण महिन्यात मासांहार खात नाही, यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी अमावस्या साजरी केली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहीतीसाठी योग्य सल्ला घ्या.