Manasvi Choudhary
निसर्गसौंदर्याने फुललेलं, कॉफीच्या बागा असलेलं दक्षिण भारतातील केरळ हे ठिकाण लक्ष वेधतं आहे
केरळमधील नेल्लियमपथी हे स्थळ पावसाळ्यात पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.
केरळमधील नेल्लियमपथी हे हिल स्टेशन आहे. येथील टेकड्या पर्यटकांना भुरळ घालतात.
हिरव्यागार निर्सगाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात.
नेल्लियमपथी येथे संत्रा, चहा, कॉफी आणि पेरूची लागवड केली जाते.
पडागिरी हे नेल्लियमपथीचे सर्वात मोठे शिखर आहे. विंकेडला येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
केरळमधील या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांना स्वर्ग सुख लाभते.