Badlapur Travel Place: पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गाचं लेणं 'बारवी धरण'

Manasvi Choudhary

बारवी धरण

बदलापूरमधील बारवी धरण पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण आहे.

Badlapur Travel Place | Saam Tv

पर्यटक

जून, जुलैच्या महिन्यांमध्ये येथे पर्यटक आवर्जून भेट देतात.

Badlapur Travel Place | Saam Tv

कुठे आहे

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर- मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यालगत बारवी धरण आहे.

Badlapur Travel Place | Saam Tv

सुंदर नजारा

निर्सगाच्या कुशीत हिरवाईने नटलेला सुंदर नजारा या ठिकाणाहून पाहायला मिळतो.

Badlapur Travel Place | Saam Tv

हिरवागार परिसर

बारवी धरणाच्या आजूबाजूला हिरवागार निसर्ग असल्याने येथे पर्यटक भेट देतात.

Barvi Dam | Saam Tv

जुना इतिहास

बारवी धरणाला फार जुना इतिहास आहे. १९७८ साली हे धरण बांधण्यात आले आहे.

Barvi Dam | Saam Tv

NEXT: Mumbra Waterfall : पावसात भिजायचय? मुंब्र्याजवळील या धबधब्यांना नक्की भेट द्या

Mumbra Waterfall | Saam Tv