Siddhi Hande
ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे.
ऋतुराजने खऱ्या आयुष्यात उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.
उत्कर्षा हीदेखील क्रिकेटपटू आहे.
उत्कर्षा ही मूळची पुण्याची आहे.
उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९७ रोजी झाली आहे.
उत्कर्षा वयाच्या ११ वर्षापासून क्रिकेट खेळते.
उत्कर्षा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते.
उत्कर्षाने विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे.
Next: 'बिग बॉस १८' चा विजेता करणवीर मेहरा कोण?