Shreya Maskar
'बिग बॉस १८' च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने आपलं नाव कोरलं आहे.
करणवीर 'खतरों के खिलाडी १४' विजेता देखील आहे.
करणवीरने आलिशान ट्रॉफीसोबत ५० लाख रुपये जिंकले आहेत.
करणवीरचे आतापर्यंत दोन घटस्फोट झाले आहेत.
करणवीर जवळपास १९ वर्षे इंडस्ट्रीत काम करत आहे.
करणने 'रिमिक्स' मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
मालिकांसोबतच करणवीर वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये देखील झळकला आहे.
करणवीरने बिग बॉसच्या घरात प्रेम, मैत्री, गेम स्ट्रॅटेजी करून प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.