Rutuja Patil: अजित पवारांच्या धाकट्या सुनबाई आहेत तरी कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जय पवारांचा साखरपुडा

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा काल साखरपुडा झाला.

Ajit Pawar Daughter In Law | Saam Tv

साखरपुडा सोहळा

पुण्यातील घोटावडे येथील फार्महाउसवर हा शाही साखरपुडा सोहळा पार पडला.

Ajit Pawar Daughter In Law | Saam Tv

ऋतुजा पाटील

जय पवार हे लवकरच ऋतुजा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत.

Ajit Pawar Daughter In Law | Saam Tv

नात

मीडिया रिपोर्टनुसार, ऋतुजा पाटील या सहकार महर्षी हणमंतराव पवार यांची नात आहेत.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

ऋतुजा पाटील यांची आई

हणमंतराव पवार यांची कन्या पल्लवी प्रवीण पाटील यांची त्या लेक आहेत.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

ऋतुजा यांचे वडील

ऋतुजा यांच्या वडिलांचे नाव प्रवीण पाटील आहे. त्यांचे वडिल टेलिकॉम कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

मॉलच्या संचालक

ऋतुजा पाटील या फलटणमधील एका मॉलच्या संचालक आहेत.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

कंपनी

ऋतुजा यांच्या वडिलांची स्वतः ची कंपनीदेखील आहे. जायंट सायकल म्हणून त्यांनी ब्रँड सुरु केला आहे.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

ऋतुजा यांची बहीण

ऋतुजा यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या सूनबाई आहेत.

Who Is Rutuja Patil | Saam Tv

Next: खासदार संजय राऊतांचं शिक्षण किती?

Sanjay Raut | Instagram
येथे क्लिक करा