ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खूप मोठं नाव आहे.
संजय राऊत हे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खासदार आहेत.
संजय राऊत हे सामना या वृत्तपत्राचे संपादक होते.
संजय राऊतांनी पत्रकार म्हणूनदेखील काम केले आहे.
संजय राऊतांनी डॉ. बाबासाहेबर आंबेडकर कॉलेज वडाळा येथून शिक्षण पूर्ण केले आहे.
संजय राऊतांनी बी.कॉम पदवी प्राप्त केली आहे.
संजय राऊत यांनी खूप कमी वयात राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकांसाठी काम केले आहे.