ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आहेत.
अमोल कोल्हे ते त्यांच्या भाषणासाठी जास्त ओळखले जातात. त्यांचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.
अमोल कोल्हे हे अभिनेते आणि डॉक्टरदेखील आहेत.
अमोल कोल्हेंचं शिक्षण किती? तुम्हाला माहितीये का
अमोल कोल्हे यांनी बॅचलर आणि मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरीमध्ये (MBBS) पदवी प्राप्त केली आहे.
अमोल कोल्हेंनी सेठ जी.एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलणधून शिक्षण पूर्ण केले आहे.
अमोल कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काम केले आहे.