Champions Trophy: फायनलमध्ये युजवेंद्र चहलसोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल' कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना, युजवेंद्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान एका मुलीसोबत दिसला.

RJ Mahvash | google

आरजे महवश

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये युजवेंद्र चहलच्या बाजूला बसलेली महिला दुसरी तिसरी कोणी नसून आरजे महवश आहे.

RJ Mahvash | google

काय करते महवश

महवश एक अभिनेत्री आहे आणि रेडिओ जॉकी देखील आहे. ती सोशल मीडियावर तिच्या प्रँक व्हिडिओंसाठी देखील ओळखली जाते. तिचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

RJ Mahvash | instagram

प्रँकस्टर

अभिनेत्री आरजे महवश, तिच्या विनोदी, आणि महिलांना सक्षम करणाऱ्या कंटेंटने लाखो व्ह्यूज मिळवणारी भारतातील पहिली महिला प्रँकस्टर बनली.

RJ Mahvash | instagram

शिक्षण

एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून पदवी मिळवल्यानंतर, महवशने रेडिओ जॉकी म्हणून आपली ओळख निर्माण केली.

RJ Mahvash | instagram

व्हायरल

जानेवारीमध्ये, या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचे नाव युजवेंद्र चहलशी जोडले गेले.

RJ Mahvash | instagram

डेटिंगच्या अफवा

महवशने चहलसोबतच्या डेटिंगच्या अफवांना सार्वजनिकरित्या निराधार म्हणून फेटाळून लावले.

RJ Mahvash | instagram

NEXT: हाय प्रोटीनने भरलेला साऊथ स्टाइल दही भात बनवा, जाणून घ्या रेसिपी

curd rice | google
येथे क्लिक करा