Ankush Dhavre
भारताचा स्टार खेळाडू रिंकू सिंग सध्या तुफान चर्चेत आहे.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
प्रिया सरोज आहेत तरी कोण? जाणून घ्या.
रिंकू सिंगसोबत नाव जोडले जाणाऱ्या प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.
प्रिया सरोज यांनी आपलं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष वकिली केली.
समाजवादी पक्षाकडून त्यांना राजकारणात येण्याची संधी मिळाली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी घवघवीत यश मिळवलं.
प्रिया सरोज या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेतT