Manasvi Choudhary
महाराष्ट्राची राजनंदिनी ही देशातील सर्वात सुंदर तरूणीपैंकी एक ठरली आहे.
राजनंदिनीने 'फेमिना मिस इंडिया 2026' ची उपविजेती हा किताब पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
देशातील अत्यंत मानाच्या सौंदर्य स्पर्धेत राजनंदिनीने यश संपादन केले आहे यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजनंदिनी पवार ही मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. तिचं बालपण संभाजीगरमध्ये गेलं आहे.
राजनंदिनी ही केवळ मॉडेलिंग नसून राज्यस्तरीय नृत्यागंणा आणि स्कॅश खेळाडू आहे. यासह विभाग स्तरावरील जलतरपटू आहे.